Nafed Chana Procurement हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी;आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

Nafed Chana Procurement राज्यात कमी बाजार भावामुळे अडचणीत सापडलेला हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिला सादायक निर्णय घेण्यात आला आहे शासनाने जाहीर केलेले हमीभाव नुसार आज दिनांक 01/03/2026  पासून नवीन हरभऱ्याची विनंती व खरेदी सुरू झाली आहे.

हमीभावामुळे शेतकऱ्यांना आधार जनता नवीन हरभरातील शासनाचे 5875 रुपये प्रति क्विंटल  असा हमीभाव निश्चित केला आहे.

गेल्या काही दिवसापासून बाजारात नवीन हरभऱ्याचीसाठी आवक वाढू लागली आहे. मात्र खुल्या बाजारात शेतकऱ्यांना 5200 ते 5800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.दर मिळाला आहे.

हा दर हमीभाव पेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होतो.

शेतकऱ्यांना मागणीनुसार कमी भाज्या भावामुळे हरभरा हमी दराने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर शासनाने त्यातील सुरू करण्यात मान्यता दिली आहे.

1 मार्च पासून सुरू होणारे हमी भाव खरेदी प्रज्ञा हरभरा उत्पादन मोठा दिलासा ठरणार आहे. बाजार भाव कमी असताना शासनाने हस्तक्षेमुळे शेतकऱ्यांना किंवा हमीभाव मिळण्याचे मार्ग मोकळा झाला आहे.

लोणी कशी करावी ? Nafed Chana Procurement

हमीभावा दराने हरभरा विक्री करण्यासाठी अगोदर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि ही नोंदणी हे आपण 1  मार्च  ते 31 22 मार्च 26  पर्यंत समृद्धी मोबाईल ॲप्लिकेशन वरून करू .शकतात तर नोंदणी करण्यासाठी  e samruddhi एप्लीकेशन घ्या आणि आपली नोंद पूर्ण करा.

Nafed Chana Procurement वेबसाईटवर गेल्यावर गेल्यावर प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे जर राशन कार्ड व्हेरिफाय नाही आहे तर तहसील कार्यालयाम ध्ये  व्हेरिफाय करून ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.

नोंदणी पूर्ण झाल्यावर आयडी व पासपोर्ट पुढे टप्प्यासाठी डॉगी करता येते. मित्रांनो नवीन सुद्धा पत्रिकेची गरज अनेकांना भासते . यापूर्वी यासाठी शासकीय कार्यात जाऊन रांगेत उभे राहावे लागायचे.

आता तसं नाही आपण सुद्धा ऑनलाईन अप्लाय करू शकतात. आता आपण सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे ती खूपच सोपी झाली आहे घरबसल्या फक्त काही मिनिटात तुम्ही अर्ज करू शकता.Nafed Chana Procurement

Leave a Comment