Ladki Bahin Yojana ekyc Update लडकी बहीण योजनेतील लाभार्थी साठी दुरुस्तीची अंतिम संधी उपलब्ध आहे आणि करण्यात आली आहे महिलांना 31 मार्च पर्यंत एक केवायसी मधील चुका केली आहेत.
अशा महिलांना सुधारित येणार आहेत जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर दर महिन्याला रु 1500 हप्ता बंद होऊन होऊ शकते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी 31 मार्च 2026 ही केवायसी (Ekyc) दुरुस्तीसाठी शेवटची तारीख आहे. ज्या महिलांना काळजात किंवा ई केवायसी प्रक्रिया ड्युटी आहेत,
ज्या महिलांना अर्जात किंवा एक वेळेस आहेत त्यांनीही दुरुस्ती वेळेत न केल्यास त्याच्या पण जराशी च्या मासिक हप्ता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे अपडेट्स
- थकीत हप्ते : ज्या महिन्यांचे किंवा एसी दुरुस्ती यशस्वी होईल त्याचे रखडले आहे आहे सर्व हप्ते एप्रिल 2026 पासून एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे
- दुरुस्तीची मुदत : माय महाराष्ट्र सरकारने इ केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवास दिली आहे.
- कुणाला दुरुस्तीची गरज आहे? आशा सर्व पात्र लाभार्थीने ही दुरुस्ती करणे आवश्यक आहे ज्या महिलांनी एक वेळेसही करताना चुकीचे पर्याय निवडा आहे त्यांनी लावण्यात अडचणी येत आहे.
- आपत्रेची शक्यता : मीडियासम रिपोर्टनुसार ताल पाणी परीक्षा नंतर सुमारे 60 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता वर्तणवली जात आहे.
eKYC मधील चुका का होत असेल लाडकी बहीण?
परिणामी काही महिलांना हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला. या कानावर अनेक अर्जाची तार पाळणे कणांना त्रुटी आढळल्या. गाडगे लाडके बहिण योजनेचे eKYC ऑनलाईन पद्धत करण्यात आली होती.लाडकी बहीण योजनेचे eKYC परकीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते.
अनेक महिलांना या परकीय दिन काही प्रश्न किंवा पर्याय व्यवस्थित समजले नाही त्यामुळे काय लाभार्थ्यांनी चुकीचे माहिती भरली आहे किंवा चुकीची पर्याय निवडले. या कारणांमुळे अनेक काळजाची तात्पर्य आढळल्याने पण आम्ही थांबवण्यात आला ही समस्या लक्षात घेऊन महिला व बालविकास दुरुस्ती संधी देण्यात निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजना EKYC : चुका दुरुस्ती करण्यासाठी संधी मिळाली आहे 31 मार्चपर्यंत करा ही प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडके बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. या योजनेचे लाभ सुरू ठेवण्यासाठी EKYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे.
करण्यात आले आहे. मात्र आता शासनाने त्या चुका दुरुस्ती करण्यासाठी मर्यादित कालावधीची संधी दिली आहे. Ladki Bahin Yojana ekyc Update
केवायसी करताना चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांच्या हप्ता थांबण्यात शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता शासनाने त्या जगात दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च पर्यंत कालावधीची संधी दिली आहे.
आता या संधीच्या फायदा घेत महिलांनी आपली माहिती पुन्हा तपासून एक तपशील अपडेट आवश्यक आहे.
31 मार्च पर्यंतच लाडकी बहीण दुरुस्ती ची यादी मुदत
मात्र ज्या महिलांच्या EKYC मध्ये तुटी आहेत, लाडकी बहीण योजनेच्या करण्याच्या मूळ अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. त्यानंतर नवीन एक केवायसी बर्गे बंद करण्यात आली होती.
मात्र ज्या महिलांना एक वेळेस सिक्युरिटी मध्ये आहेत त्यांना सुधारणा करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.
या कालावधीत दुरुस्ती पूर्ण केल्यास त्यांच्या ला पुन्हा सुरू होऊ शकते. महिलांना 31 मार्चपर्यंत येईल मधील माहिती दुरुस्ती करण्याची परवानगी देण्यात आली होती. या कालावधी दुरुस्ती पूर्ण केल्यास त्यांच्या ला पुन्हा सुरू होऊ शकते.
तर पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते. जर्नींना देत वेळेस दुरुस्ती केली नाही तर पुढील हप्ते मिळण्या अडचण येऊ शकते. त्यामुळे ला वाढदिवसाच्या तितक्या लवकरात ही परकीय पूर्ण करणे आवश्यक आहे.
E-KYC दुरुस्तीची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया चालू आहे
लाडके बहीण योजनेतील ekyc दुरुस्ती परकी ऑनलाइन पद्धतीने करता येते त्यासाठी खाली त्यापैकी पूर्ण करावे लागतील.
1) सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https:// ladaki.bahin.maharashtra.gov.in जा
2 ) सर्व माहिती योग्य भल्यांचा परकीय पूर्ण करा.
3 ) ज्या ज्या लाभार्थीने एक वर्षी मध्ये चुकीची माहिती भरली आहे त्या गोष्टीच्या पर्यावर क्लिक करा.
4) त्यानंतर काय प्रश्न विचारले जातील.त्याची योग्य उत्तर द्या.
5 ) वेबसाईटवर इ केवायसी संबंधित पर्याय निवडा
परक्या पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींना पुष्टे करण्याच्या संदेश (SMS) मिळू शकतो नाहीतर स्क्रीन शॉट काढा त्यानंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते.
ई -केवायसी दुरुस्ती कशी करावी ?
तुम्ही आधी कोई पावडर किंवा मोबाईल ॲप द्वारे ही परक्या पूर्ण करू शकतो:
अधिकृत वेबसाईट : लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ladkibhayan.maharashtra.gov.in या साइटवर भेट द्या
लॉगिन पेज वर जा : तुमची नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून अर्ज लॉगिन करा नाहीतर नंबर टाकून ओटीपी घ्या.
E-KYCकेवायसी पर्याय निवडा : होम पेज वरील EKYC केवायसी बॅनर किंवा टॅब वर क्लिक करा.
आधार ऑरंटीगेशन पर्याय निवडा : तुमच्या आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करून पहा ताळपाती पूर्ण करा.
बँक अकाउंट आणि खाते : तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे (ADHAR SEEDING) असल्याची खात्री करा, कारण ला थेट बँक हस्तरण (DBT) द्रेस दिला जातो.
लाभ टिकवण्यासाठी वेळेत करा आणि परकीय…!
लाडके बहन योजनेतून मिळणारे सरकारने दिलेल्या या अतीम संधीच्या लाभ घेणे घेऊन महिलांना आपली माहिती तपासून दुरुस्ती करावी असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे.
आर्थिक मदत अनेक महिलांसाठी महत्त्वाची ठरते त्यामुळे एक ऐवजी संबंधित प्रक्रिया वेळेत तुलना करणे आवश्यक आहे.
सूचना : 31 मार्च नंतर कोणतेही दुरुस्ती संधी दिली जाणार नाही, त्यानंतर त्यामुळे वेळेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची आव्हान महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे,देवेंद्र फडवणीस ,आणि एकनाथ शिंदे,आणि आदित्य तटकरे यांनी केली आहे.
1 thought on “लाडके बहीण eKYC अपडेट 31 मार्च पर्यंत दुरुस्ती करा नाहीतर रु 1500 हप्ता बंद होण्याची शक्यता”