Bandhkam Kamgar Vivah Scheme मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबातील एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे ,बांधकामगार कन्याविवा योजना 2024 ते 25 योजना अंतर्गत बांधकामनाच्या त्याच्या मुलींच्या विस्तार 30.000 रुपये इतकी मिळणे विकली जाते हे रक्कम भेट अर्जदारांच्या आधार SEEDING BANK ACC CREDITE बँक खात्यात जमा केली जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचे अर्ज करण्यासाठी दोन मागे उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी.
महाराष्ट्र बांधकामगार कल्याण मंडळ अधिकृत संकेतस्थळाला भेट घ्यावी लागते संकेतस्थळावर जाऊन कन्याविवाह योजना पर्यावर क्लिक करून,
सर्व माहिती भरण्याची आणि आवश्यकता कागदपत्र करायचे असतात अर्ज संमेल केल्यानंतर त्याची प्रत जतन करून ठेवावे महत्त्वाचे आहे.
ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्या शक्य नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज भरणे वाला स्थानिका कामगार कल्याण कार्यातून मिळतो.हा फॉर्म योग्य करिता भरून सर्व आवश्यक कागदपत्र काढल्यास जमा करावा लागतो त्याबद्दल पोच पावती दिली जाते,
कोण अर्ज करू शकतो
मागील तीन वर्षात किमान 90 दिवसात प्रत्यक्ष काम केलेले असणे गरजेचे आहे. या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज बांधकामगार मंडळात अधिकृत असणे आवश्यक आहे.
कन्याच्या वय किमान 18 वर्षे असावे आणि तीन ते दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेले असावी तसेच मुलीचे नाव कामगाराच्या ओळखपत्र असणे आवश्यक आहे लक्षात घ्या हे मदत केवळ पहिल्या विवाहासाठी लागू शकते
या योजनेचे फायदे
बांधकामगार कन्या विवाह योजना ही महाराष्ट्र शासनाचे महत्त्व काशी योजना आहे जी हजारो कुटुंबाच्या वरदान ठरते आहे जर तुम्ही नोंदणीकृत बांधकामगार असेल आणि तुमची मुलगी विवाहासाठी पात्र असेल तर त्यावरील या योजनेसाठी अर्ज करा.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अधिक व संकेतस्थळावर iwbma.mahabocw.in येथे भेट द्या आणि योजनेच्या लाभ घ्या.
कुटुंबांना आर्थिक मदत तर मिळते पण त्याच्या आत्म सन्मानात जपला जातो स्टेट बँकेत खात्यात रक्कम जमा झालेले मदतीचे फायदा त्वरित मिळतो आणि विवाह खर्चात मोठा हातभार लागतो.
आर्थिक मदतीचा लाभ कसा मिळतो
अर्ज आतापासून मंजूर झाल्या एक 51 रुपयाची रक्कम थेट अर्जदार बँक खात्यात जमा केली जाते हे बघ हे पूर्णपणे पारदर्शक असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मदती गरज भासत नाही