नव्या अनुदानाचा तपशील
अधिकृत माहितीनुसार 2024-25-26 या वर्षात लावत दरवर्षी नऊ त्या सिलेंडर भरती सिलेंडर 300 रुपये सबसिडी देण्यात येणार आहे या योजनेसाठी सरकारकडून एकूण अंदाजे 13000 कोटी 75 हजार रुपये खर्च होणार आहे,अधिक माहिती माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ pmuy.gov.in येथे भेट द्या..
Gas Cylinder Anudan : नमस्कार मित्रांनो केंद्रीय राज्य मंत्रिमंडळाच्या प्रधानमंत्री उज्वल योजना अंतर्गत 2024 25 26 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 9, हजार कोटी रुपयांचा अनुदान मंजूर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेले बैठक हा निर्णय घेण्यात आला. यानेनामुळे देशातील जवळपास 9.22 कोटी कुटुंबात भेट फायदा होणार आहे. BPL राशन कार्ड यांना जास्त जास्त लाभ घेणार आहे.
योजनेचे प्रवास आणि उद्दिष्ट माहिती
गॅस सिलेंडर मुळे दुर्मुख स्वयंपाक घर महिलांच्या आरोग्याच्या संरक्षण आणि पर्यावरणचे मदत असा हा योजनेच्या एकूण फायदे आहेत. पंतप्रधान उज्वल योजना मे 2017 मध्ये झालेले आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक कष्ट दुर्बल कुटुंबातील पद महिलांच्या कोणत्याही सुरक्षा पैसे न भरता LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे आहे.
आतापर्यंत लाभ देखील
यावर्षी एक सप्टेंबर पर्यंत देशभरात 9.22 कोटी LPG कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत. स्वयंपाक का साठी लागणारा गॅस पैकी सुमारे 60 टक्के गॅस भारत आयात करतो. त्यामुळे हे सबसिडी अर्थी व सामाजिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि सबसिडी त्यांना देण्यात येते.