IND vs ENG वर्ल्ड कप सेमी फायनल भारत आणि इंग्लंड सामना पावसाने रद्द झाल्यावर आपल्यावर कोणाला मिळणार फायनान्स तिकीट ? ICC चा नियम काय?

IND vs ENG  वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने सेमी फायनल गाठली आहे. आता सेमी फायनल सामन्यामध्ये इंग्लंड आव्हान भारतासमोर असणार आहे. मात्र हा सामान्य दिवशी पाऊस आला तर कोणाच्या संघाला फायनलचे तिकीट मिळणार जाणून घ्या.

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या भारताने वेस्टइंडीज लोड वाले सेमी फायनल मध्ये थाटात प्रवेश केलाय सेमी फायनल मध्ये. कलकत्त्यामधील ईडन गार्डन येथे झालेल्या सामन्याचे भारतीय

शिलेदराने पाच विकेटने विजय मिळवला. वेस्टइंडीज इंडिया संघाच्या  करत भारताने तिसऱ्यांदा सेमी फायनल मध्ये एन्ट्री मारली आहे. सेमी फायनल मध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

पण या भारत आणि इंग्लंड सामन्यामध्ये पावसाचे खोडा घातला आहे तर पुढील समीकरण कसं असणार सेमी फायनल साठी दिवस राखीव असणार ?आहे की नाही हे खालील बातमीमध्ये सविस्तर जाणून घ्या.

भारत वि. इंग्लंड सामन्यावेळी पाऊस पडला तर…

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा सेमी फायनल सामना पाच मारला आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार असून दोन्ही संघ सज्ज आहेत.

या सेमी फायनल मध्ये पावसाने खोडा घातला ऐसे आईसीसी ने या सामन्यासाठी राखीवेळ आणि दिवस ठेवला आहे. ज्या दिवशी सामना आहे, त्या दिवशी 90 मिनिटांचा अतिरिक्त वेळ आहे,

जर ठरलेला दिवशी सामना झालाच नाही तर सहा मारला राखी दिवस आहे. त्यादिवशी 120 मिनिटाने अद्रकचा वेळ देण्यात आला आहे. किमान दहा ओव्हरच्या सामना होणारच तरी निकाल लागला नाही तर पॉइंट टेबल मध्ये अग्रस्थानी जो संघ असेल त्याची फायनल मध्ये एन्ट्री फिक्स असणार आहे.

IND vs ENG दरम्यान भारतासाठी वानखेडे चे मैदान लकी राहील आहे. भारताने या मैदानाने अनेक महत्त्वाचे सामन जिंकले आहेत. त्यानंतर 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड नवनाथ फायनल वाटली होती आता पुन्हा नवीन घ्यायचे लकी मैदान सज्ज असणार आहे.

आयसीसीच्या नियमानुसार जर पॉईंट टेबल वरून जर फायनलच्या संघ ठरला तर इंग्लंडच्या संघाला फायनलमध्ये थेट एन्ट्री मिळणार आहे त्यामुळे भारतासाठी पाऊस आला तर वाईट ठरणार आहे.त्यामुळे विखे चाहते देवाकडे पाऊस पडला नको यासाठी साखरे घालतील.

Leave a Comment