लाडकी बहीण योजनेच्या लाभ का बंद झाला आहे.

खालीलपैकी कोणते एक कारणा असल्यास लाभ बंद होऊ शकतात

1.एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी असणे

2.वय 21 वर्ष पेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असणे

3.सरकारी नोकरदार महिला किंवा पुरुष असणे

4.पुरुषाच्या नावावर अर्ज असणे

5.चार चाकी की वाहनधारक महिला किंवा पुरुष असणे

6.केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर व्यक्ती लाभ योजनेच्या लाभ घेत असणे

ज्यांनी डिसेंबर महिन्यात 21 केली नाही त्यांना. जर आपल्याला अत्यंत नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारी महिन्यात आत्ता जमा झाला नसेल तर वरीलपैकी कोणत्याही एका कानामुळे आपला लाभ तातूतबंध झाला असण्याची शक्यता आहे

अर्जाचे छाननी परकीय नियमितपणे सुरू असून पात्र लाभदांना पुढील टप्पात लाभ मिळेल.

2. E-KYC लाभार्थी यादी का महत्वाचे आहे?

शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या राज्य महिलांच्या पूर्ण झाले नाही त्याचे पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात,e-KYC मुळे :

. लाभार्थी महिला खरोखर पात्र आहे की नाही हे समजते

. बँक खाते आधार लिंक असल्याची खात्री होते. आधार सिलिंग खात्री होते

. अकाउंट ला आधार लिंक आहे का  आहे का नाही ते समजते

.बोगस आधार कार्ड ते समजते.

.बोगस अर्जदारांना वळण्यास मदत होते.

.बँकेत सविस्तर माहिती मिळते

3. कालची बहीण योजना लाभार्थी यादी नाव कसे तपासावे ? (Step-by-Step)

तुम्ही अधिकृत वेबसाईटवर आणि मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून तुमचे नाव तपासून शकता.

आ) अधिकृत वेबसाईटवर नाव तपासणी पद्धत

1.सर्वप्रथम अधिकृत पोर्टरवर जा ladkibahin.maharashtra.gov.in

2. होम पेजवर ‘अर्जदार लॉगिन’ (applicant login) या पर्यावर क्लिक करा

3 . तुमचे नोंदणीकृत मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.

4.लॉगिन झाल्यानंतर डॅशबरोबर  *यापूर्वी केलेल्या अर्ज* (Application Made Earlier ) या पर्यावर क्लिक करा .

5. येथे तुम्हाला तुमची अर्जाची सिटी (Status) दिसेल . जर तिथे Approved किंवा Selected  दिसत असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे

व . जिल्हाहावरव लाभार्थी यादी कशी पहावी

काय जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर उदाहरणार्थ धुळे पुणे जिल्हा प्रशासन सहस्त्र पीडीएफ या माध्यमातून

5 . जर नाव  यादीत नसेल तर काय करावे.

जर तुमचे नाव यादीत दिसत नसेल किंवा ऑल द पेंडिंग किंवा जे काही दाखवत असेल तर खालील गोष्टी तपासा

. बँक खाते आधार लिंक आहे का बँक खात्याला आधार आणि NPCI  मॅपिंग असणे निवडत आहे

. E-KYC अपूर्ण आहे का? तत्काळ जवळपासच्या सीएससी (CSC )केंद्रावर किंवा स्वतःच्या मोबाईलवर केवायसी पूर्ण करा

. कागदपत्राची टोटली ज्या उत्पन्न दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यात काय होते असेल तर अंगणवाडी सेविका किंवा मदत केंद्राची संपर्क साधा. 6. नवीन लाभार्थी यादीत समाविष्ट होण्यासाठी पात्रता.

1 thought on “लाडकी बहीण योजनेच्या लाभ का बंद झाला आहे.”

Leave a Comment