Namo Scheme Installment नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठवा हप्ता पुढील आठवड्यात कृषिमंत्री भरणे यांची घोषणा होती,

Namo Scheme Installation देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान आणि नमो निधी योजना (Namo Shetkari Yojana) राबविल्या जात आहे.

या पीएम किसान आणि नमो हे सन्मानित योजना प्रदेश देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येत होती आणि ही मदत 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे ₹.2000/- शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होते. आधार सिडींग द्वारे थेट बँकेत जमा होते. DBT

महाराष्ट्र राज्य हे देखील केंद्र सरकारच्या वार्षिक ₹.६००० हजार मध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत ₹. 6000  हजार रुपयाची मदत देता होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (PM KISAN & NAMO SHETKARI) सर्व मात्र शेतकऱ्यांच्या वर्षाला एकूण ₹ 12,000 मिळत आहे, नमो स्कीम इंस्टॉलमेंट (NAMO SHETKARI INSTALLMWNT)

त्यामुळे पुढील काही दिवसात हा हप्ता देखील विक्रीत होईल अशी शक्यता शेतकरी वर्ग मध्ये होती. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आठवड्या हप्त्याच्या ( माहे ऑगस्ट मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 ) लाभ पात्र मात्र लाभार्थ्यांना आधार करण्यासाठी 1 हजार 775 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती.

राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या स्टेट बँकेत पुढील आठवड्यात नमोचा आठवा हफ्ता जमा होईल, अशी माहिती आहे. नमो स्कीम इंस्टॉलमेंट NAMO SCHEME INSTALMENT

परंतु आता राज्याचे कृषिमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये कळविले आहे की राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या स्टेट बँकेत पुढील आठवड्यात नावाच्या जमा होईल अशी माहिती दिली आहे.

कोण असेल ये हप्त्याचे पात्रता नमो शेतकरी स्कीम

जया शेतकऱ्यांना पीएम किसान योजना मिळत आहे असे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेचे आठवा हप्त्याची पात्र ठरणार आहेत पी एम किसान आणि नमो शेतकरी.

पुढील आठवड्यात कधी जमा होईल : Namo Shetkari Yojana

अशी शक्यता वर्तणली जात होती परंतु सलग सुट्ट्या असल्यामुळे वितरण पुढील आठवड्यामध्ये पर्यंत टाकण्यात आला आहे. त्यामुळे 23 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यावर नमोज हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तणली जात आहे. महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या नावाच्या आठवा हप्ता गुढीपाडव्याच्या दिवशी जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्धनली जात होती. परंतु सलग सुट्टी असल्यामुळे वितरण पुढील आठवड्यात पर्यंत लावणार टाकण्यात आली आलं होतं त्यामुळे 23 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यावर नंबर चा हप्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता झाली जात आहे.

Leave a Comment