PM KISAN Scheme : आता पीएम व नमोचा लाभ हा 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी मिळण्याची शक्यता निकष बदलणार…!
PM KISAN Scheme मंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याचे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे बाद पुरावा करत आहे असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सांगितले.PM … Read more