नोंदणीची पहिली पायरी
वेबसाईटवर गेल्यावर गेल्यावर प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे जर राशन कार्ड व्हेरिफाय नाही आहे तर तहसील कार्यालयाम ध्ये व्हेरिफाय करून ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. नोंदणी पूर्ण झाल्यावर आयडी व पासपोर्ट पुढे टप्प्यासाठी डॉगी करता येते.
Ration card apply : मित्रांनो नवीन सुद्धा पत्रिकेची गरज अनेकांना भासते . यापूर्वी यासाठी शासकीय कार्यात जाऊन रांगेत उभे राहावे लागायचे. आता तसं नाही आपण सुद्धा ऑनलाईन अप्लाय करू शकतात. आता आपण सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे ती खूपच सोपी झाली आहे घरबसल्या फक्त काही मिनिटात तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज कुठे करावा…!
कुठे अर्ज करायचा आहे तुम्हाला खाली दिलेल्या लिंक मध्ये क्लिक मध्ये क्लिक करायचं. नवीन राशन कार्ड अप्लाय करू शकतात आणि नाव Add करू शकता Delete करू शकतात हे साइटवर.
https://rcms.mahafood.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते हे अधिकृत व विश्वासी साईट आहे जिथून अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्र….!
राशन कार्ड मध्ये नाव ADD करायचे असेल तर सर्व कुटुंबाचे आधार कार्ड. आणि एक फॉर्म Add करायचा. ते फॉर्म मध्ये जे येणार आहे ते जर पूर्ण नाव लिहायचं राशन नंबर ऑनलाईन, राशन कार्ड मध्ये नाव डिलीट करायचा असेल तर सर्व कुटुंबाचे आधार कार्ड डिलीट करायचा . पूर्ण प्रक्रिया झाली तर तहसील कार्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफाय करायचं नंतर ऑनलाईन नाव दिसू येते .फॉर्म ते पूर्ण भरायचं आणि तेथील कार्यालयामध्ये जमा करायचे. नवीन राशन कार्ड परकीय आता पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे वेळ आश्रम वाचत वाचतात घरबसल्या फक्त काहीच ते फॉलो करून तुमची अर्ज करू शकता अधिक माहिती साठी RCMS MAHAFOOD या साइटवर भेट द्या. संपूर्ण माहिती
भाड्यांचा आणि कागदपत्रे व्यवस्थित तपासून खूप महत्त्वाचे आहे चुकीची माहिती या वेळेस अर्ज खेड्याला जाऊ शकतो त्यामुळे तुमचा टाईम आत्ताच कागदपत्र चेक करा नाहीतर अजून परकीय थोडी लांब होईल अर्जामुळे संमेल करण्यापूर्वी एकदा नीट वाचून घ्या आणि सर्व माहिती योग्य असेच खात्री झाल्यावर अंतिम संमिशन करा सगळ्यांचे आधार कार्ड नंबर लिंक असणे आवश्यक आहे.